महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सध्या अहमदनगर जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १७४१३ चौ.किमी. एवढे आहे. त्यानंतर पुणे (१५६४२ चौ.किमी.) व नाशिक (१५५३० चौ.किमी.) या जिल्ह्यांचा क्रमांक येतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुखी जीवनासाठी काय करावे?

टक्कल पडणे हे अनुवांशिक आहे का? त्यावर कोणता उपाय आहे?

नवीन क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना सल्ला.