मोर्चाने काय साधले राजने?
२१ऑगस्टच्या मोर्चानंतर राजने स्वतःला राष्ट्रिय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
२१ऑगस्टच्या मोर्चानंतर राजने स्वतःला राष्ट्रिय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
या देशात सेक्युलर थोतांडांना जनता कंटाळली आहे. राजने या सेक्युलर थोतांडालाही तडाखा दिला आहे.
देशाभिमानी मुसलमांना सेक्युलर साथ देत नाहीत;तर दंगेखोर मुसलमांनाच साथ देतात, हे पितळ त्यांने उघड पाडले आहे. सेक्युलर थोतांडा पासुन मुक्ती देईल अशा नेत्यांच्या शोधात सर्वच प्रांतातील जनता आहे, हे या मोर्चातून सिध्द होते.
टिप्पण्या